
Sanjay Raut : राऊतांमुळे माविआ मध्ये तणाव, NCP च्या नेत्यांचा नाराजीचा सूर : ABP Majha
Continues below advertisement
Sanjay Raut: संजय राऊतांविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांची पवारांकडे तक्रार, सूत्रांची माहिती, राज्यसभेतल्या पराभवाचं खापर अपक्ष आमदारांवर फोडल्यानं नाराजी.
Continues below advertisement