Sanjay Raut : भाई मुख्यमंत्र्यांनी भाईगिरी दाखवावी, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल
Continues below advertisement
Sanjay Raut On Karnataka border dispute : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना आज शिवसेनेच्या ठाकरे गटानं आक्रमक पवित्रा घेतलया... आज सदन सुर होण्यापूर्वी संजय राऊतांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्राकडे बोट दाखवलं.. आणि सीमाप्रश्नाला केंद्राची फूस असल्याचा थेट आरोप केला... यावेळी त्यांनी बेळगावसह संपूर्ण सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा अशी मागणी केलेय.. तसंच सीमा प्रश्न सोडवायला जमत नसेल तर सरकारनं राजीनामा द्यावा असंही राऊतांनी सांगत राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलंय.
Continues below advertisement
Tags :
Karnataka Sanjay Raut Maharashtra 'Eknath Shinde 'Maharashtra Maharashtra Karnataka Border Dispute