Sanjay Raut on Devendra Fadnavis : केंद्राने फडणवीसांना गद्दारांची कार चालवण्याची जबाबदारी दिली

Sanjay Raut on Devendra Fadnavis : "केंद्राने फडणवीसांना गद्दारांची कार चालवण्याची जबाबदारी दिली"

 सकाळी गजानन कीर्तिकरांवर राऊतांचं फार प्रेम ऊतूजात होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी गजानन कीर्तिकर, दिवाकर रावते तास न् तास बसून राहायचे. पण भेट व्हायची नाही. आज मात्र राऊत कीर्तिकरांबाबत भरभरून बोलत आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केली. गजानन कीर्तिकरांबद्दल अजिबात चिंता करू नका. ते हाडामासाचे कार्यकर्ते आहेत. बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले आहेत. ते संजय राऊतांसारखे नाहीत, असंही ते म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola