Sanjay Raut Full PC : दावोसची गुंतवणूक आणण्याआधी गुजरातमध्ये पळवून नेलेले प्रकल्प परत आणा

Continues below advertisement

Sanjay Raut Full PC : "दावोसची गुंतवणूक आणण्याआधी गुजरातमध्ये पळवून नेलेले प्रकल्प परत आणा"

दावोसमधून गुंतवणूक आणण्याआधी गुजरातमध्ये पळवून नेलेले प्रकल्प परत आणा. दावोस दौऱ्यामुळे सरकारी तिजोरीवर भार. संजय राऊतांची शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर टीका. मंत्रीमंडळात 8  हजार कोटींचा अॅम्बुलन्स घोटाळा झाल्याचाही राऊतांचा आरोप. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram