Sanjay Raut : दिल्लीच्या दबावापुढे महाराष्ट्र कधी झुकणार नाही, संजय राऊत यांचा केंद्रावर हल्लाबोल

Sanjay Raut Press Conferance : माझी पुढची भूमिका मी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत स्पष्ट करेन, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. भयापोटी आमच्यामागे राक्षस लावले जात असल्याचंही ते म्हणालेत. सरकार पाडण्याच्या कितीही धमक्या द्या, सरकार पडणार नाही. आणि जे सरकार पाडण्याची भाषा करत आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola