Sanjay Raut : Salim Kutta सोबतची पार्टी भाजप पदाधिकाऱ्यानेच आयोजित केली, राऊतांनी फोटो दाखवले
Sanjay Raut : Salim Kutta सोबतची पार्टी भाजप पदाधिकाऱ्यानेच आयोजित केली, राऊतांनी फोटो दाखवले
सलीम कुत्ता सोबतची पार्टी भाजपच्या पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती. व्यंकटेश मोरे त्याचे नाव. फडणवीसांसोबत व्यंकटेश मोरेचे फोटो दाखवले़. आजही मोरे हा भाजपचा पदाधिकारी.