Sanjay Raut Full PC : देशाला 2014 पासून पनवती लागलीय, संजय राऊतांचा मोदींना अप्रत्यक्ष टोला
Continues below advertisement
Sanjay Raut Full PC : देशाला 2014 पासून पनवती लागलीय, संजय राऊतांचा मोदींना अप्रत्यक्ष टोला
महाराष्ट्रात ज्यांना पनवती समजतात ते राजस्थानात प्रचार करतायत. सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे हे दोघेच हिंदुहृदय सम्राट आहेत. 2014 पासून देशाला पनवती लागली आहे. कोणा व्यक्ती बद्दल बोलत नाहीये. भाजपने मनावर घेऊ नये.
Continues below advertisement