Sanjay Raut on Amit Shah : चाटूगिरीच्या मुद्द्यावरुन राऊतांचं अमित शाहांवर टीकास्त्र ABP Majha
Continues below advertisement
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी काल उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केला.. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे तळवे चाटले. अशा शब्दात अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. दरम्यान यावर संजय राऊतांनी अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केलाय..
Continues below advertisement