Mumbai : Sandeep Deshpande यांच्यावर हल्ला, Sanjay Raut - Sushma Andhare म्हणतात...

Continues below advertisement

मनसेच्या संदीप देशपांडे यांच्यावर झाला हल्ला हा निंदनीय.  पण या निमित्ताने पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. गृहमंत्री फडणवीस कमकुवत ठरत आहेत का असेच म्हणावे लागेल. सुषमा अंधारेंची देशपांडेंवरील हल्ल्यावरून फडणवीसांवर टीका. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram