Sanjay Raut : मुंबईतील जागा अदानींना देण्यासाठी मोदी मुंबईत येतायत का ? - संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut : मुंबईतील जागा अदानींना देण्यासाठी मोदी मुंबईत येतायत का ? - संजय राऊत मोदी म्हणतात भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही पण भाजपमध्ये दररोज भ्रष्टाचारी नेत्यांचा प्रवेश होतो अशी टीका संजय राऊतांनी केलीये.तर मोदींच्या मुंबई दौऱ्यावरुनही राऊतांनी मोदींना टोला हाणलाय.
Continues below advertisement