Sanjay Raut : ठराविक लोकांना टार्गेट करतात,त्यांच्या लोकांवर कारवाई का नाही? - संजय राऊत Abp Majha
शिवसेना संबंधित शिवसेना परिवार संबंध टारगेटेड ठरवून काही लोकांवर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटात जे गेलेले लाभार्थी आहेत त्यांना का वगळले.. तुम्हाला खरोखर या विषयाचा तपास करायचा असेल तुम्ही आता जे छापेमारी टाकत आहेत ते आणि दुसऱ्या गटात जाऊन आपली कातडी वाचवत आहेत ते अशा सर्वांना तुम्ही याच्या मध्ये या सर्वांची चौकशी केली पाहिजे . कोणी एक विशिष्ट व्यक्तींबाबत तक्रार करतो त्याला राजकीय सुडाची कारवाई म्हणतात आणि ही राजकीय सुडाची कारवाई सुरू असेल तर त्या कारवाईला ला आम्ही सगळे हिमतीने सामोरे जायला तयार आहेत.