Sanjay Raut Speech Vaijapur : श्रद्धा-सबुरी आता संपली, 40 गद्दारांना कसे गाडतो याची तयारी सुरू

Continues below advertisement

Sanjay Raut Speech Vaijapur : श्रद्धा-सबुरी आता संपली, 40 गद्दारांना कसे गाडतो याची तयारी सुरू
वैजापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आलेनगेले संपले. वैजापूर चा एक गद्दार गेला त्याचा काय करायचे.वैजापूरला लागलेला  कलंक संपवायचा आहे आता आम्ही वाट पाहतोय विधानसभा निवडणुक कधी येते,,,, या 40 गद्दाराना कसे गाडतो याची तयारी होतांना दिसत आहे श्रद्धा आणि सबुरी आता संपली 1500 रुपयात बहिणीला मतांसाठी विकत घेतले जात आहे.. 11 कोटी जनतेचा लाडका मुलगा चेहरा उद्धव ठाकरे आहेत ज्या वेळी हा चेहरा मुख्यमंत्री होईल . उद्धव ठाकरे यांना जो प्रतिसाद मिळत आहे त्यानुसार या राज्याचे सूत्र पुन्हा एकदा शिवसेनेकडे येणार मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे पण सरकार बांधावर आलं नाही . मराठ्यांचा सुपुत्र असलेला कृषिमंत्री पायाला माती लागेल म्हणून पाहणी करण्यासाठी खाली उतरले नाहीत. छत्रपती। शिवाजी महाराज यांचा 18 कोटींचा पुतळा 12 लाखात उभा केला आणि वाऱ्याच्या झुलकीन पडला पुतळ्याच्या भ्रष्टाचार करणार सरकार  शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे रक्षण हे करू शकले नाही.... हे राज्य आता आम्हाला वाटत नाही,, या राज्याचे सत्ता पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या निमित्ताने शिवसेनेकडे दिले पाहिजे.... आम्ही पुन्हा येवू कारण  वैजापूर मध्ये आमचा आमदार निवडून येणार आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram