Sanjay Raut Speech : आप्पासाहेबांच्या कार्यक्रमात श्रीसेवकांचा मृत्यू, राऊतांचं शिंदे सरकारकडे बोट
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान घडलेली घटना दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलीये.. यावेळी त्यांनी राज्य सरकार पुन्हा एकदा निशाणा साधलाय.. अमित शाह यांच्या दौऱ्याची वेळ पाहूनच दुपारी कार्यक्रम घेतला...सायंकाळी कार्यक्रम झाला असता तर दुर्घटना टळली असती.. राजकारण्यांनी श्रीसेवकांचा अंत पाहिला अशी संजय राऊतांनी केलीेय.
Tags :
Amit Shah State Government Reaction MP Sanjay Raut Target Thackeray Group During Maharashtra Bhushan Award Ceremony Incident Unfortunate Accident Averted