Sanjay Raut Speech Mumbai : मोदी ब्रँड होता, आता ब्रँडी झाली, राऊतांची फटकेबाजी, ठाकरे खळखळून हसले

Continues below advertisement

Sanjay Raut Speech Mumbai : मोदी ब्रँड होता, आता ब्रँडी झाली, राऊतांची फटकेबाजी, ठाकरे खळखळून हसले
आजचा दिवस ऐताहासिक आहे, फिनिक्स पक्षासारखी राखेतून भरारी आपण मारली  हा शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे, तुमच्या सारख्या फडतूस माणसा समोर आम्ही झुकणार नाही  मोदी जन्माला आल्यावर चारशे खुळखुळे घेऊन जन्माला आला होता...  400 पार हा जन्मसिद्ध अधिकार आहे मोदींचा खुळखुळा तर कोणी केला असेल तर तो उद्धव ठाकरेंनी केला आहे* तिकडे डोम मध्ये डोम कावळे जमलेत... कावळ्यांचा संमेलन किती भरले आहे...आमचा ५८ वा वाढदिवस सुरू आहे ते अडीच आहेत असंख्य हुतात्माच्या बलिदानतून शिवसेना स्थापन केली... हे गुजरात चे सोमे गोमे आले  महाराष्ट्रचा वारसा उद्धव ठाकरे यांनी चालवला आणि यश मिळवलं  भाजप आता आभार यात्रा धन्यवाद यात्रा काढणार आहे... कशाबद्दल.. ४०० पार करणार होते... तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे... अरे तुम्ही हरलाय... आणि आभार यात्रा काय काढताय मोदी हा ब्रँड होता आता ब्रांडी झाली आहे बहुतेक, ही आता देशी ब्रांडी झाली आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram