Sanjay Raut PC | '...तर सुशांतसिंहच्या परिवाराची मी माफी मागेल' : संजय राऊत
Continues below advertisement
मला सुशांतच्या कुटुंबियांची काय मागणी आहे ते माहिती नाही. त्याच्या परिवाराने पाठवलेल्या नोटिशीची कल्पना नाही. मी संवेदनशील व्यक्ती आहे. मला जर वाटलं की आमची काही चूक झाली आहे, तर मी माफी मागेल, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबईत माध्यमांशी संवाद करताना ते म्हणाले की, मी माझ्या माहितीच्या आधारे बोललो आहे. त्यांचा परिवार त्यांच्या माहितीच्या आधारे बिहारमधून आरोप करतंय. काय करायचंय ते आम्ही आणि त्यांचा परिवार पाहू मीडियानं काही बोलायचं काही काम नाही, असं राऊत यावेळी म्हणाले.
Continues below advertisement
Tags :
Sanjay Raut Pc Bihar CBI Sushant Singh Rajput Rhea Chakraborty Aditya Thackeray Sanjay Raut Mumbai India