Sanjay Raut - Smita Wagh: उन्मेश पाटील ठाकरे गटाच्या गोटात ?

Sanjay Raut - Smita Wagh: उन्मेश पाटील ठाकरे गटाच्या गोटात ?जळगावचे खासदार उन्मेश पाटील संजय राऊतांच्या भेटीला, जळगावमधून तिकीट नाकारल्यानं उन्मेष पाटील भाजपवर नाराज,  लवकरच ठाकरे गटात सपत्नीक प्रवेश करणार असल्याची चर्चा.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola