ही तर भोंगेबाजी... योगी आणि भोगी संदर्भात मतपरिवर्तन कसं झालं? संजय राऊतांचा राज ठाकरेंना खोचक सवाल

Shiv Sena MP Sanjay Raut PC : उत्तर प्रदेशात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्यात आलेलं आहे, असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथांचं कौतुक केल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, राज ठाकरे यांचं मतपरिवर्तन हा पीएचडीचा विषय असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच, राणा दाम्पत्य आणि पंतप्रधान मोदींवरही संजय राऊतांनी टीकास्त्र डागलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola