Sanjay Raut Vs Nitesh Rane:भाजपशी पुन्हा युतीचे ठाकरेंचे प्रयत्न,नितेश राणे यांचा हल्लाबोल ABP Majha
Sanjay Raut Vs Nitesh Rane : भाजपशी पुन्हा युतीचे ठाकरेंचे प्रयत्न - नितेश राणे
देशाला २०१४ मध्ये पनौती लागती ती २०२४ ला संपेल अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. राऊतांच्या या टिकेला आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. डिक्शनरीत पनौती या शब्दाचा अर्थ संजय राऊत असा लिहावा लागेल असं नितेश राणेंनी म्हटलंय. त्याच वेळी ठाकरे गटाचे भाजपशी पुन्हा युतीचे उद्धव ठाकरेंचे छुपे प्रयत्न सुरू आहेत असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.