Sanjay Raut on Sanjay Gaikwad : उत्तम शिव्या येतात? मग राज्यपालांना द्या, फुलं उधळू

उत्तम शिव्या येतात? मग राज्यपालांना द्या. राज्यपालांना शिव्या देणाऱ्यांवर फुलं उधळू. त्या शिव्यांचं महाराष्ट्र कौतुक करेल. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांना राऊतांचं प्रत्युत्तर. गायकवाडांनी आम्हालाही शिव्या येतात असं केलं होतं वक्तव्य.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola