Sanjay Raut Full PC : पंतप्रधान, गृहमंत्री देश वाऱ्यावर सोडून गल्लीबोळात फिरतात, राऊतांचा टोला

Sanjay Raut Full PC : पंतप्रधान, गृहमंत्री देश वाऱ्यावर सोडून गल्लीबोळात फिरतात, राऊतांचा टोला
जागावाटपाच्या नावाखाली पंतप्रधान मुंबईत येतात, देश वाऱ्यावर सोडून पंतप्रधान आणि गृहमंत्री गल्लीबोळात फिरतायत, प्रचारासाठी पंतप्रधान असे फिरतात का?, संजय राऊतांचा सवाल.
कुठल्या ही आकड्यांवर चर्चा होत नाही  सध्या चर्चा सुरु आहे, पुढे ही अजून चर्चा सुरुच आहे  आमचं लक्ष्य आहे की महाविकास आघाडीत छोट्या पक्षांना घेऊन आम्ही विधानसभा लढवणार आहोत  छोट्या पक्षांना देखील जागा देणार आहोत  तीन घटक पक्षांची संपूर्ण चर्चा होईल तेव्हा समजेल आमचं आकड्यांवर चर्चा होतच नाही  आम्ही एकत्र निवडणूक लढवतोय, प्रत्येक विधानसभा जागेवर आमची चर्चा होतेय  मविआ म्हणून लढणार हेच आमचं सूत्र जो जिंकेल त्याला जागा दिली जाणार दसर्याच्या आत सगळं चित्र स्पष्ट होतील   प्रधानमंत्री जागावाटपाच्या नावाला मुंबईत येतात  पंतप्रधान, गृहमंत्री देश वार्यावर सोडून गल्लीबोळात फिरतायेत पंतप्रधान असा प्रचार करत फिरतो का?   तुम्हाला इतर समाजाचे लोकं मतं देत असतील तर त्यांना काय म्हणाल  राऊतांचा फडणवीसांना सवाल   २६ नोव्हेंबरपूर्वी नवं सरकार आणावचं लागेल निवडणुका लांबणीवर जाणार नाही भाजपाला वाटतयं कायदा त्यांचा घरी भांडी घासतोय ... संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola