Sanjay Raut  PC  : राज्यातल्या विषारी राजकारणाचे सूत्रधार, फडणवीस, शाह, भाजप; संजय राऊतांचा हल्लाबोल

Continues below advertisement

Sanjay Raut  PC  : राज्यातल्या विषारी राजकारणाचे सूत्रधार, फडणवीस, शाह, भाजप; संजय राऊतांचा हल्लाबोल

संजय राऊत -  शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तीन दिवस दिल्लीत होते  त्यांच दौरा भरगच्च होता, बहुतेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या  विधानसभा निवडणुका काही दिवसांनी होत आहेत  लोकसभेच्या निकालानंतर india आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी बोलण्यासाठी ते आले होते, त्यांनी भेटी घेऊन चर्चा केली  या भेटीचं फलित इतकचं आहे की आम्ही तिन्ही नेते विधानसभेला एकत्र सामोरं जात आहोत  आमचं आघाडीत सगळ सुरुळीत सुरू आहे  मुंबईत १६ तारखेला तीन पक्षाचा एकत्र मेळावा होणार आहे  राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात निवडणुकीच्या अनुषंगाने याव अस आम्ही त्यांना विनंती केली  सर्व निर्णय एकत्र बसून घ्यायचे, फार ओढाताण करायची नाही हे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ठरवल आहे  महाराष्ट्रातील खोके सरकार घालवायचं आहे हे आम्ही ठरवलं आहे  मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे आगामी काळात समजेल... ते सांगण्याची ही जागा नाही... आम्ही चार भिंतीत बसून निर्णय घेऊ आणि मग ते सांगेल  सर्व निर्णय एकत्र बसून घ्यायचे, फार ओढाताण करायची नाही हे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ठरवल आहे  महाराष्ट्रातील खोके सरकार घालवायचं आहे हे आम्ही ठरवलं आहे  मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे आगामी काळात समजेल... ते सांगण्याची ही जागा नाही... आम्ही चार भिंतीत बसून निर्णय घेऊ आणि मग ते सांगेल  पृथ्वीराज चव्हाण यांचं काही मत असू शकत  ते जेष्ठ नेते आहेत पण राज्याला एक चेहरा द्यावा लागेल  लोकसभेला राहुल गांधी यांचा चेहरा असता तर आणखी काही जागा जिंकता आल्या असत्या  आज विरोधी पक्षाचा चेहरा राहुल गांधी हेच आहेत  उद्धव ठाकरे या देशात मोदी शाह यांच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षाचा चेहरा बनले आहेत  ऑन अडाणी चर्चा -  अडाणी हा काही चर्चेला मोठा विषय नाही  एका व्यक्तीला एवढा मोठा प्रकल्प कसा दिलं हा चर्चेचा विषय आहे  टेंडर मधे ज्या गोष्टी नाहीत त्या त्यात घातलेल्या आहेत त्याला विरोध आहे  मुंबईचे २० प्रमुख भूखंड तुम्हाला का हव्या आहेत ?  ऑन वक्फ बोर्ड -  आमचे नेते दिल्लीत होते त्यामुळं आम्ही सभागृहात नव्हतो  हे बिल आजुन चर्चेला आलं नाही  ते JPC कडे चर्चेला गेलं आहे त्यात आमच्या पक्षाचे देखील सदस्य असतील  ज्यावर चर्चाच झाली नाही मग त्यावरून आमच्यावर आरोप कसले आरोप करता ?  हे land जिहादची गोष्ट करतात मग अयोध्यामधे काय झालंय  हा फक्त धर्माचा विषय नाही हा देशाचा विषय आहे  किती उद्योगपतींनी वक्फच्या जागेवर मोठे मोठे टॉवर बांधले आहेत ते सगळे विषय चर्चेला येणार  अयोध्येत संरक्षण खात्याची १३०० एकर जमीन भाजपने कोणत्या उद्योगपतींच्या खिशात घातली, कोणत्या बाबाच्या घशात घातली ते सांगा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram