Sanjay Raut PCतुमचा स्ट्राईक रेट गद्दारीच्या, फोडाफोडीच्या बाबतीत मोठा;राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

Continues below advertisement

Sanjay Raut PCतुमचा स्ट्राईक रेट गद्दारीच्या, फोडाफोडीच्या बाबतीत मोठा;राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल
सरकारमधे हिम्मत असेल तर महानगरपालिका निवडणुका घेऊन दाखवाव्यात... हरण्याची भिती आहे म्हणून सरकार निवडणुका घेत नाहीत ...शिंदेंना तारखा माहिती आहेत ...याचा अर्थ निवडणुक आयोग त्यांच्या ताब्यात आहेत ... शिंदे गटाचा स्ट्राईक रेट गद्दारीमध्ये जास्त आहे ...पंतप्रधानांच मानसिक संतुलन बिघडलयं , भाजप हारणार म्हणून १४ नगरपालिकेच्या निवडणुका घेत नाहीत  ..सीएम शिंदेनी काय निवडणूक आयोगाचा पदभार सांभाळलाय का  निवडणूक कधी होणार ...हे आता शिंदे सांगणार का  भाजपच्या सांगण्यावरुन निवडणुकांची तारीख ठरते ... भाजपने निवडणुकाही आपल्या ताब्यात घेतल्यात   ...मोदी २ राज्यांमध्ये दुजाभाव करतात  ...प्रधानमंत्री लाडक्या बहिण योजनेला बोगस, भंपक बोलतात दुसर्या राज्यातील लोक लाडकी बहिण योजना काढतात तेव्हा त्यांना बोगस म्हणतात ..झारखंड सरकारने ही योजना काढली तर त्याला बोगस म्हणतात सगळ्यात बोगस योजना तर महाराष्ट्रात चालतेय ...  हे जे बंगले वाटप सुरु आहे त्यांचे भूत बंगले होणार आहे..  निवडणुका हरल्यावर सगळ्यांचे भूत बंगले होणारेत ...राऊतांचा मुख्यमंत्री , सरकारवर हल्लाबोल .. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram