Sanjay Raut Full PC : ते दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे; संजय राऊत यांचा हल्लाबोल

Continues below advertisement

Sanjay Raut Full PC : ते दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे; संजय राऊत यांचा हल्लाबोल महाराष्ट्रावर अन्याय झालेला आहे महाराष्ट्रासाठी आमदारांनी आंदोलन करणं गरजेचं आहे महाराष्ट्रावर ८ लाखाचं कर्ज आहे  अर्थमंत्री मह्णतात जमिनी विकून पैसे देऊ का महाराष्ट्राच्या जनतेने विचार करावा  आम्ही अशा लोकांना उत्तर देत नाही  महाराष्ट्रात काय चाललयं राज्यात १ फुल २ डाऊटफूलमध्ये संघर्ष सुरु आहे  दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं झाले आहेत  देवेंद्र फडणवीस अमित शाहांच्या मनातील सीएम नाहीत  शिवसेना फोडल्याने शिंदेना मुख्यमंत्री पद  महाराष्ट्राने शेतकर्यांना गरिबांना कीहीही दिलेले नाही  सीमा भागात संघर्ष केल्याचा शिंदेनी पुरावा द्यावा  सीमा भागाची जबाबादारी असताना सीएम तिकडे जात नाही ..

अर्थसंकल्प गुजरातमधील इस्ट इंडिया कंपनीचा  महाराष्ट्रातील राज्यकर्ते कौतुक करतात तर मग त्यांनी प्रमाणपत्र तपासून बघावी  बिहारमधील पूर दिसला पण महाराष्ट्रातील पूर दिसला नाही  देवेंद्र फडणवीस आकडेमोड करताना दिसले  महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचे कर्ज आहे  गिरीश महाजन यांनी निधी मागितला  तर अजित पवार म्हणाले की जमीन विकून पैसे आणू का अमित शाह यांच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधीच नव्हते  महाराष्ट्राची अवस्था दिल्लीतील पायपुसने करुन ठेवली 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram