Sanjay Raut On Nana Patole : सांगलीच्या जागेवरून मविआत रस्सीखेच, पटोलेंनी संयमाने बोलावं : संजय राऊत
Continues below advertisement
Nana Patole : सांगलीतून काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढणार : नाना पटोले... तर पटोलेंनी संयमाने बोलावं : संजय राऊत
सांगलीतून काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढणार- नाना पटोले ----- नाना पटोलेंनी संयमाने बोललं पाहिजे- संजय राऊत ----- सांगलीच्या जागेवरुन मविआत वादाचा तिढा?
Continues below advertisement