Sanjay Raut on Devendra Fadnavis : राज्याचा गृहमंत्री इतका दुबळा कसा? राऊतांची टीका
Sanjay Raut on Devendra Fadnavis : राज्याचा गृहमंत्री इतका दुबळा कसा? राऊतांची फडणवीसांवर टीका
माफी मागून असा विषय मिटतो का..मग असे अनेक विषय माफी मागून सुटायला पाहिजे मग काय आम्ही चाळीस गद्दारांना माफी द्यायची का सरकारच्या गळ्याशी आल्यानं, तोंड दाखवायला जागा नसल्यानं असं बोलतायत मुख्यमंत्र्यांची माफी महाराष्ट्रानं स्वीकारायला पाहिजे..नुसती माफीला काही अर्थ नाही या शिल्पकाराला काम देण्याची शिफारस कुणाची होती हे तुम्ही जाहिर करा नंतर माफी मागा नवीन पुतळ्याचं काम कोणत्या ठेकेराला द्यायचं, बजेट वाढवून घ्यायचं यासंदर्भात आता बैठका घेतायत इथे ज्या प्रकारचं वातावरण आहे ते म्हणजे गृृहमंत्र्यांवरच प्रश्न आहे..राज्याचा गृहमंत्री दुबळा आहे तुमच्या राज्याच्या वर्दीच्या लोकांवर कोकणातले गुंड धावून जातात, तुम्ही त्यांना संरक्षण देऊ शकत नाही..तुम्ही कसे गृहमंत्री देवेंद्र फडणविसांना स्वतःला गृहमंत्री म्हणवून घेण्याचा अधिकार नाही सरकारची लाज गेली आहे ती चारही बाजूंनी सील करून परत येणार नाही प्रधानमंत्री कायम मौनात असतात..जिथे चमकायला मिळतं तिथे बरोबर येतात..ते येणार असतात तेव्हा चार-चार हेलिपॅड बांधतात एरवी शिवजयंतीला ते ट्विट टाकत असतात..माझी प्रेरणा वगैरे.. त्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर त्यांची पाठ वळली आणि पुतळा कोसळला..जो गुन्हेगार आहे त्याच्यावर बोला ना.. असं म्हणत संजय राऊतांनी टीका केली आहे..