Sanjay Raut Vs Nitesh Rane : ठाकरेच युतीत येण्यासाठी पायघड्या घालतायत, नितेश राणेंचा राऊतांवर पलटवार

Continues below advertisement

Sanjay Raut Vs Nitesh Rane : ठाकरेच युतीत येण्यासाठी पायघड्या घालतात, नितेश राणेंचा राऊतांवर पलटवार 
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या ३ मोठ्या राज्य़ांमध्ये भाजपचं सरकार आलंय.. त्यावरुन संजय राऊतांनी शिंदे गट आणि अजित पवार गटावर निशाणा साधलाय...
२०१४ साली मोदींची लाट आल्यामुळंच भाजपनं शिवसेनेसोबतची युती तोडली असा दावा राऊतांनी केलाय.. ''अब तेरा क्या होगा कालिया'' असं म्हणत राऊतांनी शिंदे गट आणि अजित पवार गटाला टोला लगावलाय.. 
राऊतांच्या या दाव्यानंतर भाजपनं पलटवार केलाय.. आता उद्धव ठाकरेच महायुतीत येण्यासाठी पायघड्या घालत आहेत असं नितेश राणे म्हणालेत 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram