Sanjay Raut : भाजपची 'Jan Ashirwad Yatra' म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण : संजय राऊत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका सर्व्हेमध्ये पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये स्थान मिळाल्याबद्दल शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांचं कौतुक केलं, आणि या यादीत भाजपचा एकही मुख्यमंत्री नसल्याची टीका त्यांनी केली. भाजप मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा कोरोनाला निमंत्रण असल्याची टीकाही त्यांनी केली.