Sanjay Raut : मराठी माणसाचा आवाज दाबण्यासाठी भाजपने शिवसेना फोडली
मराठी माणसाचा आवाज दाबण्यासाठी शिवसेना फोडल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय... शिवाय निवडणुकीत भारत आणि पाकिस्तान नाही तर भारत आणि खलिस्तान मुद्दा तापणार असंही राऊत म्हणाले