Sanjay Raut : राज्यावर चाल करून आलेल्यांचं काय होतं औरंगजेबाला विचारा - संजय राऊत
Sanjay Raut : राज्यावर चाल करून आलेल्यांचं काय होतं औरंगजेबाला विचारा - संजय राऊत मेहकरच्या याच सभेच्या स्टेजवरून बोलताना संजय राऊतांनी, पंतप्रधान मोदींचा औरंगजेब असा उल्लेख केेला.. तर मोदींवर टीका करणाऱ्या राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फटकारलं.. पाहूयात..