Narayan Rane On Raut : “संजय राऊतांनी आग लावण्याचे धंदे बंद करावे” : नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर होते. केंद्र सरकारच्या विविध योजनांमधील लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते अनुदान वाटप करण्यात आलं. त्याचबरोबर यावेळी पंतप्रधान मोदी लाभार्थ्यांशी संवाद साधला.
Tags :
Narayan Rane