Sanjay Raut & Sharad Pawar : इतर प्रकल्पही मुंबईबाहेर नेण्याचा प्रयत्न, शरद पवारांची टीका ABP Majha

Continues below advertisement

Sanjay Raut & Sharad Pawar : इतर प्रकल्पही मुंबईबाहेर नेण्याचा प्रयत्न, शरद पवारांची टीका
जसा हिरे व्यापार मुंबईतून सुरतकडे स्थलांतरीत केला तसेच इतर प्रकल्पही मुंबईबाहेर नेण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीका शरद पवारांनी केलीये. तर सगळे उद्योगधंदे एकाच राज्यात का  जातायत, सगळी गुंतवणूक एकाच राज्यात का केली जातेय याचा शोध लावला पाहिजे अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलीये. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram