Sanjay Raut PC : वाद नाही, ते 3 टोळ्यातील गँगवॉर; तीन गँग मिळून महाराष्ट्राचं सरकार चालवतायत- राऊत

Continues below advertisement


लोकशाहीत चर्चेला नेहमी वाव असतो मात्र मोदींच्या राज्यात लोकशाहीला वाव आहे का ?

लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमात दहा वर्षात पहिल्यांचा विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी आज उपस्थित होते.. हे सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते

स्वातंत्र्यांनंतर 56 वर्ष ज्यांनी झेंडा फडकवला नाही अशा विचारसरणीचे ते नेतृत्व करतात

बहुमत गमावलेल्या प्रधानमंत्र्यांनी आज झेंडा फडकवला 

देशाच्या शांततेला आणि सुव्यवस्थेला परवडणारं नाही 

वन नेशन वन इलेक्शनच्या मुद्द्यावरुन राऊतांची टिका 370 कलम काढल्यावर आम्ही त्यांना पाठींबा दिला  मात्र हे कलम काढल्यावर काय परिणाम झाला हे मोदींनी सांगायला हवं  हे त्यांनी लाल किल्यावर सांगायला हवं,.. तिथे जवानांच्या रक्ताचे सडे पडले  कलम हटवून

तुम्हाला फायदा झाला देशाला काय फायदा झाला भाजपने राजकारणात दलाल निर्माण केेले

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram