Sanjay Raut : Narendra Modi यांना मुख्यमंत्री पदाहून हटवणार होते, बाळासाहेबांनी वाचवलं ABP MAJHA

महाराष्ट्रात भाजपा कुणामुळे वाढली याचं भान भाजपने राखावं, नरेंद्र मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरुन हटवलं जाणार होतं मात्र बाळासाहेबांमुळे मोदींचं मुख्यमंत्री पद वाचलं, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola