Sanjay Raut FULL PC : बारसूमधले आंदोलक स्थानिकच आहेत, ते पाकिस्तानातून आलेले नाहीत : संजय राऊत
मविआच्या कालच्या सभेला जमलेली प्रचंड गर्दी आणि प्रतिसाद पाहता भाजपा अजून दहा वर्षं तरी मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याचं धाडस करेल असे दिसत नाही.पण त्या आधीच महाराष्ट्र आणि दिल्लीत सत्तांतर नक्की आहे. दारूण पराभव निश्चित आहे.
Tags :
Delhi Mumbai Municipal Corporation Election Huge Crowd Response BJP Maharashtra Sabhala Ten Years Courage Darun Defeat