Sanjay Raut : Ajit Pawar राष्ट्रवादी सोडून जातील असं वाटत नाही- संजय राऊत
Continues below advertisement
अजित पवार राष्ट्रवादी सोडून जातील असं वाटत नाही, अजित पवारांशी आमचा संवाद चांगल्या पद्धतीने सुरू आहे, संजय राऊतांंचं वक्तव्य
Continues below advertisement