Sanjay Raut PC | गडचिरोलीवरून फडणवीसांचं कौतुक एकनाथ शिंदेंना टोला, काय म्हणाले संजय राऊत?

Continues below advertisement

 देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत   सरकारचे आणि त्यांच्याशी नक्कीच राजकीय मतभेद आहेत   मतभेद असल्यावर एकमेकांवर टीका होते महाराष्ट्रातील राजकारण टीकेपुरता मर्यादित राहिलेला नाही सरासरी टीका व्हायला लागली आहे तरीही आपण काही देणं लागतो   त्यांनी एखाद्या चांगलं पाऊल उचललं असेल आणि राज्याची कायदा सुव्यवस्था सामाजिक समीकरणे यांना दिशा देणार असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्याचा कौतुक केला पाहिजे   ही भूमिका शिवसेनेची हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे   देवेंद्र फडणवीस यांचा कौतुक का करू नये गडचिरोली सारखा जिल्हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो तिथे ज्या प्रकारचा हत्याकांड असेल पोलिसांचे बळी गेले सामान्य माणसांचे बळी गेले नक्षलवादात हा जिल्हा विकासापासून वंचित राहिला या ज  हे सुवर्णभूमी आहे ही पोलाद सिटी म्हणून ओळखली जाईल जमशेदपूर नंतर गडचिरोली हे पोलाद सिटी बनविले जात असेल आणि तिकडल्या बेरोजगारांच्या हाती काम मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर ते या राज्याच्या हिताचं असेल   फडणवीस यांच्यासमोर दहा खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमोर पण केलं त्यांनी संविधान हाती घेतलं याचा प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला कौतुक असला पाहिजे   मोदींनी जेव्हा चांगली काम केले तेव्हा त्यांचे कौतुक केलं   गडचिरोलीत विकासाची गंगा वाहत असेल तर त्याचा जर कोणी कौतुक करणार नसेल तर ते चुकीचं आहे   या आधीच्या पालकमंत्र्यांचे काम आम्ही पाहिलं आहे   म्हणून मला विकासाचा काम महत्त्वाचा वाटला या जिल्ह्यातून येणारे खंडण्या गोळा करायचं काही लोकांनी ठरवलं होतं एकाला करून खंडणी हप्ते गोळा करण्यासाठीच आहे त्यातून महाराष्ट्राचा काही फायदा झाला नाही नक्षलवाद हा गरीबी अनेक बेरोजगारीतून निर्माण झालेला राक्षस आहे   नक्षलवाद नष्ट होणार असेल आणि मुख्यमंत्र्यांनी पाऊल उचललं असेल तर ते विधायक आहे त्याचा अभिनंदन आणि कौतुक करणं आपल्या सर्वांचं काम आहे   यात जवळीक साधण्याचा प्रयत्न काय आहे  शिवसेना संस्कार संस्कृती आणि शिष्टाचार यात्रे सूत्रीवर काम करणारा पक्ष आहे   आम्हाला आणखीन पाच वर्षे विरोधी पक्षात काम करावे लागेल राज्याच्या विकासामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे काम मोठं असावं लागतं   शिष्टाचार म्हणून माजी मुख्यमंत्री सध्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असेल   पण सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सतत संवाद सुरू असतो त्याचे अनेक साधने असतात आणि त्या साधनांचा वापर होत असतो सामनाच्या माध्यमातून संवाद साधला   ... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram