Sanjay raut : उर्दूवर देशात बंदी आहे का?, संजय राऊतांचा सवाल, Devendra Fadnavis यांचं प्रत्युत्तर
उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी उर्दूतून पोस्टर लावण्यात आले आहेत. त्यावरून ठाकरे गटावर टीका झाली.. पाहूयात यावर राऊतांचं उत्तर आणि त्यावर फडणवीसांचा फेर-आरोप
Tags :
Allegations Poster Criticism Fadnavis Urdu Thackeray Group : Uddhav Thackeray For Assembly Rautas Reply