Sanjay Raut: संजय राऊतांचा फोन 60 दिवस टॅप, रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ? ABP Majha
संजय राऊत यांचा फोन पोलिसांनी ६० दिवस टॅप केला, सूत्रांची माहिती. एकनाथ खडसे यांचाही फोन ६७ दिवस टॅप केल्याची माहिती. नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी पोलिसांकडून चौकशी.