Sanjay Raut Full PC : ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारकडे : संजय राऊत

Sanjay Raut Full PC : ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारकडे : संजय राऊत

देवेंद्र फडणवीसांना अपमानित करून अर्धवट उपमुख्यमंत्री ठेवलं आहे, त्यांना शिवसेनेचं राममंदिरात योगदान काय हा प्रश्न विचारायचा अधिकार नाही. शिवसेना कारसेवा करत होती तेव्हा तुम्ही गोधडीत रांगत होते. संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola