Sanjay Raut On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे मितभाषी, सर्वांना सोबत घेऊन जाणारं व्यक्तिमत्व

Continues below advertisement

Sanjay Raut On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे मितभाषी, सर्वांना सोबत घेऊन जाणारं व्यक्तिमत्व  उपमुख्यमंत्री अजित पवारांना आज मोठा धक्का बसणार आहे. पुत्र पार्थ पवारांशी दोन हात करण्यासाठी त्यांच्या विश्वासूने शड्डू ठोकले आहेत. यासाठी पिंपरी चिंचवडमधील त्यांचे निकटवर्तीय माजी महापौर संजोग वाघेरे आज शिवबंधन बांधत आहेत. सकाळीच ते मुंबईतील मातोश्रीच्या दिशेने शक्तिप्रदर्शन करत निघालेत. मावळ लोकसभेसाठी वाघेरेंनी हे टायमिंग साधलं आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय नाजिम मुल्ला यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram