Sanjay Raut : ठाकरेंना अशी वागणूक देत असाल तर प्रभू श्री राम शाप देतील - संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut : ठाकरेंना अशी वागणूक देत असाल तर प्रभू श्री राम शाप देतील - संजय राऊत ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन २२ आणि २३ जानेवारीला नाशिकमध्ये सुरु होणार, संजय राऊतांची माहिती, तर नाशिकच्या काळाराम मंदिरात पंतप्रधानांनी आरती केली, पण सावरकरांच्या स्मारकावर त्यांना जावं वाटलं नाही, राऊतांची टीका.
Continues below advertisement