Sanjay Raut On Spit : थुंकण्यावर बंदी आहे का? सरकारने तसा अध्यादेश काढावा
Continues below advertisement
राऊतांच्या कृतीवर राजकीय वर्तुळात टीका झाल्यानंतर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलंय... दाताखाली जीभ आली म्हणून थुंकलो असं राऊत म्हणाले... थुंकण्यावर बंदी आहे का? सरकारने तसा अध्यादेश काढावा असही राऊत म्हणाले
Continues below advertisement