Sanjay Raut on Seat Distribution : संजय राऊतांनी स्पष्ट केला तिकीट वाटपाचा फाॅर्म्युला

Sanjay Raut on Seat Distribution : संजय राऊतांनी स्पष्ट केला तिकीट वाटपाचा फाॅर्म्युला मविआ विधानसभा, लोकसभा एकत्र लढणार. जागावाटपातील तडजोडीला आमची तयारी. जिंकेल त्याची जागा, जागेचा हट्ट धरायचा नाही हे सूत्र. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं मविआ जागावाटपाबाबत विधान.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola