एका एपीआयमुळे सरकार पडणार नाही, सचिन वाझे प्रकरणावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सचिन वाझे प्रकरणावर राज्य मंत्रिमंडळात काहीही घडामोडी घडत नाहीयेत. सचिन वाझे प्रकरणामुळे सरकार अस्थिर झालं यात तथ्य नाही, पुढील साडेतीन वर्ष सरकार पडणे शक्य नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं.