Sanjay Raut on raj Thackeray : तुमच्या पक्षाचा नमो निर्माण पक्ष का झाला ? - संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut on raj Thackeray : तुमच्या पक्षाचा नमो निर्माण पक्ष का झाला ? - संजय राऊत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा देण्यावरून संजय राऊतांनी खोचक टीका केलीये. भाजपनं राज यांना अशी कुठली फाईल दाखवली की त्यांना तात्काळ पाठिंबा जाहीर करावा लागला, असं राऊत म्हणाले. अमित शाहांना या राज्यात पाय ठेवू देऊ नका असं म्हणणारे राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देतात, त्यामागचं कारण त्यांनी जनतेला सांगावं असा आव्हान देखील राऊतांनी राज ठाकरेंना दिलं.
Continues below advertisement