Sanjay Raut on PM Modi Tilak Award : मोदींना टिळक पुरस्कार देणाऱ्यांनी टिळकांचं चरित्र वाचावं

Continues below advertisement

मोदींना टिळक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संजय राऊतांची खोचक प्रतिक्रिया. मोदींना टिळकांचं चरित्र वाचायला पाठवेन. भाजपच्या सगळ्यांनी टिळकांचं चरित्र वाचायला हवं, लोकशाही म्हणजे काय हे त्यांना कळेल. संजय राऊतांची प्रतिक्रिया.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram