Sanjay Raut : मविआ - वंचित बहुजन आघाडीत उत्तम समन्वय- संजय राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut : मविआ - वंचित बहुजन आघाडीत उत्तम समन्वय- संजय राऊत इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होण्यावरून सध्या चर्चा सुरू आहे... दरम्यान यावर
इंडिया आघाडीमध्ये आम्हाला कधी घ्यायचे हे आत्ता त्यांनी ठरवायचं आहे. अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिलीय. 
त्यांच्या याच प्रतिक्रियेला उत्तर देताना संजय राऊत यांनी आम्ही महाराष्ट्राचा विचार करत आहोत, महाराष्ट्रात 48 पैकी किमान 40 जागा आम्ही जिंकाव्यात ही प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे, त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये उत्तम समन्वय असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram