Sanjay Raut on MNS Meeting : भाजपला मदत होण्यासाठी आजची मनसेची बैठक

Continues below advertisement

Sanjay Raut on MNS Meeting : भाजपला मदत होण्यासाठी आजची मनसेची बैठक  मनसेच्या लोकसभा आढावा बैठकीवर संजय राऊत यांची टीका. एमआयएम असेल, काही आघाड्या असतील त्या फक्त हुकूमशाही विरोधात शिव्या देतात, मात्र प्रत्यक्ष भूमिका घेत नाहीत. कारण त्यांना भाजपला मदत करायची आहे. संजय राऊतांचं वक्तव्य.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram