Sanajy Raut On Mahayuti :महायुतीने महाराष्ट्रात 400 पारचा नारा द्यावा - संजय राऊत
Sanajy Raut On Mahayuti :महायुतीने महाराष्ट्रात 400 पारचा नारा द्यावा - संजय राऊत 'महाराष्ट्रात आता चारशे पारचा नारा द्या' खासदार संजय राऊत यांचा भाजपला टोला पाच ते सहा पक्षांची महायुती, एकेक इंजिन अजून जोडतायत- राऊत भुजबळ एक जमान्यात शिवसेनेत होते.. नंतर काँग्रेसमध्ये गेले.. त्यानंतर राष्ट्रवादीत गेले.. भुजबळ आणि शिवसेनेत कोणतीही गुफ्तगु नाही भुजबळ यांच्याशी कोणत्याही पद्धत्तीचा राजकीय संवाद नाही अशा बातम्या पेरून राजकीय गोंधळ उडवून द्यायचा प्रकार त्यांच्या मनातील खदखद ही त्यांच्या पक्षातील प्रश्न शिवसेनेचा त्याच्याशी काय संबंध त्य़ांनी त्य़ांची खदखद त्यांच्या नेत्यांसमोर मांडावी शिवसेना फोडली.. दुष्मनांशी हातमीळवणी केली त्यांच्याशी आमचा कोणताही संवाद नाही भुजबळांचं आता शिवसेेेशी कोणतंही नातं नाही एकेकाळी ते शिवसेनेत असताना मोठे नेते होते पण नंतर त्यांनी पक्ष बदलले ते पुन्हा शिवनेते येतायत अश्या अफवा उडवल्या जातायत त्यांचा प्रवास फार मोठाय, आणि राजकीय प्रवासात शिवसेना आता फार पुढे गेलीय त्यांना शिवसेनेचा कुणीही नेता भेटलेला नाही, भेटणार नाही त्यामुळे चर्चेचा प्रश्नच येत नाही शरद पवारांची भूमिका असू शकते पण आता शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात पुढे गेलीय आज आमचा 58 वा वर्धापन दिनय, ती बेईमान लोकांना छातीवर घेऊन नाही ही शिवसेना निष्ठावंतांनी इथवर आणलीय डबल इंजिनवाली युती मग ट्रिपल झाली, मग मनसेला सोबत घेतलं... काय झालं?