Sanjay Raut on Election Commission : निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहतंय

Continues below advertisement

Sanjay Raut on Election Commission : निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहतंय मुख्यमंत्री येऊन गेले  - ते कशासाठी जातात हे माहिती आहे  - शेअर बाजाराप्रमाने भाव लावला जात आहे  - शिक्षकांना विकत घेऊ नका  - परंपरा मोडू नाका  सुषमा अंधारे यांनी त्याबाबत व्हिडीओ दिला  - लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टर मध्ये 20 कोटी उतरवले हे सगळ्यांनी पाहिले  - पदवीधर शिक्षक हा वर्गाला बाजारात ओढू नका  - निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहता आहे  - लोकशाही ची हत्या होत आहे  - या भारताचे निवडणूक धृतराष्ट्र प्रमाणे पाहत आहे  - दिंडोरीत भास्कर  भगरे यांच्या विरोधात नाम साधर्म्य असणारा भगरे नावाचा उमेदवार उभा केला  - भास्कर भगरे यांच्या नावांप्रमाने  - भास्कर भगरे ला गुरुजी लावले नाही  - 3 री पास उमेदवारच्या नावापुढे सर लावले  - त्याला पिपाणी चिन्ह दिले - लोकांना फसवणूक मत घेणे सुरू  ही पद्धत बंद व्हायला पाहिजे  - लोकांना भ्रमित केलं जात आणि मत घेतली  - यातून मार्ग काढावा लागेल  - संदीप गुळवे यांना मत द्यायचे तर डुप्लिकेट ला दिलं जातं  - आदिवासी आणि शेतकरी वर्ग चुकतो  - लोकांनी शिवसेना समजून धनुष्यबाण ला मत गेली  - उद्धव ठाकरे यांना मत द्यायचे होते 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram